डॉ. माधुरी रेवनवार यांनी महिलांना तृणधान्य तसेच इतर अन्नप्रक्रियेच्या विविध व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले

डॉ. माधुरी रेवनवार यांनी महिलांना तृणधान्य तसेच इतर अन्नप्रक्रियेच्या विविध व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले




आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने झालेल्या जागरूकता अभियानामुळे महिलांना तृणधान्य महत्त्व याबद्दल बऱ्याच प्रमाणात माहिती मिळालेली आहे. सोबतच ग्रामीण भागातील महिला उद्योग व्यवसायाच्या संधी शोधत आहेत. याच अनुषंगाने तसेच संक्रांत या निमित्ताने दि. 24 जानेवारी 2024 रोजी मुखेड येथील कृषी विभागामार्फत कार्यक्रम आयोजित केला गेला. यामध्ये डॉ. माधुरी रेवनवार यांनी महिलांना तृणधान्य तसेच इतर अन्नप्रक्रियेच्या विविध व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले. तसेच उद्योग व्यवसायासाठी विविध योजनांची देखील माहिती दिली.
माझी शाळा सुंदर शाळा आरोग्यदायी शाळा या योजनेअंतर्गत दि. 24 जानेवारी 2024 रोजी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या प्राथमिक शाळेत लहान मुलांसाठी आहार व आरोग्य या विषयावर माहिती दिली. #आंतरराष्ट्रीय #तृणधान्य #वर्ष #IYM2023 #millets #kvksagroli #nanded #भरड_धान्य #अन्नप्रक्रिया_उद्योगासाठी


Post a Comment

0 Comments