डॉ. माधुरी रेवनवार यांनी उपस्थित महिलांना सद्य परिस्थितीतील आहार व तृणधान्यांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले

डॉ. माधुरी रेवनवार यांनी उपस्थित महिलांना सद्य परिस्थितीतील आहार व तृणधान्यांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले

कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ एकत्रितपणे मागील अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील गरजू आणि गरीब महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करीत आहे. काल दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी नांदेड येथे महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला मेळावा तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित केली. यामध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे डॉ. माधुरी रेवनवार यांनी उपस्थित महिलांना सद्य परिस्थितीतील आहार व तृणधान्यांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच 7,8,9 फेब्रुवारी रोजी कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची माहिती देखील दिली. #womenshealth #womeninbusiness #womenownedbusiness #womenempoweringwomen #womensupportingwomen #ICAR #mavim #महिला_आर्थिक_विकास_महामंडळ #nanded







Post a Comment

0 Comments