नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल (IAS) यांची तेजस्विनी CFC गारमेंट सेंटरला भेट


नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल (IAS) यांची संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत चालू असलेल्या तेजस्विनी CFC गारमेंट सेंटरला भेट दिली. या सेंटर अंतर्गत कार्यरत असलेल्या बचत गटांच्या महिलांनी आजपर्यंत केलेल्या कापूस वेचणी कोट, सोयाबीन कापणी हात मोजे, शालेय गणवेश आणि यापासून निर्माण झालेल्या व्यवसायाचे कौतुक केले.  
#womeninbusiness #womensupportingwomen




Post a Comment

0 Comments