माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर यांनी कृषि विज्ञान केंद्रास भेट दिली

माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग टीम यांनी कृषि विज्ञान केंद्रास भेट दिली या मध्ये चालणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली व चर्चा केली. #शेती #Agriculture




Post a Comment

0 Comments