फळबाग लागवड महत्व आणि नियोजन...

फळबाग लागवड महत्व आणि नियोजन...


संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आणि शिव पाणलोट विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोट विकास प्रकल्प होट्टल अंतर्गत फळबाग लागवड महत्व आणि नियोजन बाबत प्रक्षिक्षण घेण्यात आला सदरील कार्यक्रमामध्ये डॉ.संतोष चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना लिंबू सीताफळ जांभूळ आंबा आणि मोसंबी फळ पीक लागवड यांचे महत्व आणि नियोजन तसेच फळ पिकातील आंतरपीक नियोजन आणि मार्केट उपलब्धता ह्या विषयी अधिक माहिती देण्यात आली. कार्यक्रमानंतर कांदा लागवड प्रक्षेत्र वर भेट देण्यात अली व अन्नद्रव्य व्यवस्थापन बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाला शिव पाणलोट समिती चे अध्यक्ष श्री शेषेराव सुर्यवंशी, सचिव श्री राजू पाटील, श्री बसलिंग अप्पा श्री प्रभू वंकलवार आणि संस्था कार्यकर्ते श्री प्रदीप क्षिरसागर,श्री किशोर काळे,श्री पांडुरंग मसुरे आणि गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 #fruit #vegetables #agriculture #KrishiVigyanKendra #farmer #onion #crop




Post a Comment

0 Comments