शेतकऱ्यांची यशोगाथा

 शेतकऱ्यांची यशोगाथा


श्री. श्रीराम कल्याणकर, गाव- वारकवाडी, तालुका-हदगाव, जिल्हा-नांदेड, राज्य-महाराष्ट्र, Mb- 9850687847

 

शेतकऱ्याचे नाव

श्रीराम कल्याणकर


 

पत्ता;-

 

 

पोस्ट वारकवाडी,ता.. हदगाव जिल्हा. नांदेड

वय

४०

शिक्षण

दहावी पास 

 

जमीनधारणा

 एकर

प्रकल्प अंतर्गत क्षेत्र

. एकर

सिंचनाचा स्त्रोत

बोअरवेल

अंमलबजावणी केंद्राकडून मार्गदर्शन मिळाले

 

 

केव्हीके, सगरोळी

उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)

15

 

तंत्रज्ञान लागू करण्यापूर्वी उत्पन्न

 

 

११


नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक श्री. कल्याणकर दशकभरापासून कापूस पीक घेत आहेत. उत्पादनात वाढ व्हावी म्हणून कीटकांच्या हल्ल्यापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी वैयक्तिकरीत्या काही पद्धती वापरल्या आहेत. गेल्या वर्षी ते  बाय  फूट अंतरावर बिया पेरायचे. यावेळी त्यांनी आमच्या सूचनेनुसार दीड महिना पूर्ण झाल्यानंतर 3 बाय 1 फूट प्रयत्न करून त्यांनी दादा लाड तंत्र ज्ञाना चा वापर केला, कल्याणकर यांनी कापूस पिकातील गळफांदी ओळखून काढून टाकल्या,त्यानंतर बोंडाच्या आकारात झालेली वाढ पाहून कल्याणकर यांनी उत्पन्नात नक्कीच भर होईल असेही त्यांना वाटले, त्यानंतर त्यांनी शेंडेखूड केली, त्यानंतर पिकात शाकीय वाढ दिसून आली. कीड  रोगाचा विचार करता अतिशय कमी प्रमाणात कीड रोग खूप कमी प्रमाणात दिसून आला. आणि ह्या दादा लाड तंत्र ज्ञानाचा फायद्यामुळे उत्पन्नात नक्कीच भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments