घुंगराळा येथे कृषि विज्ञान केंद्राचा दालनाद्वारे सहभाग

घुंगराळा येथे कृषि विज्ञान केंद्राचा दालनाद्वारे सहभाग


म्हाळसाकांत यात्रा घुंगराळा या ठिकाणी भव्य कृषी व पशु प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या दालनाला भेट देऊन माहिती घेतली. या प्रसंगी कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. शिवराज पाटील होटाळकर (मा. शिक्षण सभापति नांदेड) व मा. श्री. बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सौ. पुनम ताई राजेश पवार यांची पण उपस्थिती लाभली. #agriculture #म्हाळसाकांतयात्रा #घुंगराळा #यात्रा #कृषीप्रदर्शन #शेतकरी #कृषीविज्ञानकेंद्र #GhungralaYatra #नांदेड #kvksagroli #krushived2026 #krushived_2026 #Nanded #Farmers



Post a Comment

0 Comments