सगरोळी येथे "एक पेड मा के नाम" उपक्रमाचा प्रारंभ: कृषी विज्ञान केंद्राने पर्यावरणासाठी उचललेली पाऊल...

सगरोळी येथे "एक पेड मा के नाम" उपक्रमाचा प्रारंभ: कृषी विज्ञान केंद्राने पर्यावरणासाठी उचललेली पाऊल...

सगरोळी येथे "एक पेड मा के नाम" उपक्रमाचा प्रारंभ: आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी, भारत सरकारच्या अभियान, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे "एक पेड मा के नाम" या उपक्रमाची भव्य सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथील उपसंचालक श्री शरदचंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह, सरपंच प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सर्व सरपंचांनी उत्साहाने वृक्षारोपण केले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण आणि हरित क्रांतीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. #वृक्षारोपण #पर्यावरणसंरक्षण #हरितक्रांती #सगरोळी #कृषिविज्ञानकेंद्र #भारत #maharashtra #एक_पेड़_माँ_के_नाम #Plant4Mother #Ek_Ped_Maa_Ke_Naam #tree4mother




Post a Comment

0 Comments