लंपी त्वचा रोग प्रतिबंध आणि निर्मूलन: एक जनजागृती कार्यक्रम
कार्यक्रमानंतर, गावातील बाधित जनावरांची प्रत्यक्ष तपासणी करून, त्यांची लक्षणे सर्वांना दाखवण्यात आली आणि त्यावर योग्य उपचारांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
या उपक्रमाने शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले. #LumpySkinDisease #AnimalHusbandry #Mukhded #Hangarga #Khatgaon #समृद्धीप्रकल्प #पशुसंवर्धन #लम्पी_त्वचारोग #मुखेड #Nanded #SamruddhiProject #पशुधन #कृषी #जागरूकता #KVKSagroli
0 Comments