कृषि क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रियेतील उद्योगाच्या संधी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड II यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम भाग: 72 वा
वार व दिनांक: शुक्रवार, 14 नोव्हेंबर, 2025
वेळ : सायंकाळी 07:00 वा
विषय: कृषि क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रियेतील उद्योगाच्या संधी
प्रमुख मार्गदर्शक : डॉ. माधुरी रेवणवार , वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
आयोजक: कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड II
तरी सर्व शेतकरी बांधवांनी खालील लिंक वर क्लिक करुन कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही विनंती.
कृषि क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रियेतील उद्योगाच्या संधी
Friday, November 14 Time zone: Asia/Kolkata
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/ihf-gbns-xxd
विनीत
संचालक विस्तार शिक्षण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड-II #शेतकरीसंवाद #कृषिआयोजन #VasantraoNaikKrishiVidyapeeth #VNMKV #Parbhani #KVKSagroli #रब्बीज्वारी #ज्वारीलागवड #भरडधान्यविकास #SorghumCultivation #ऑनलाईनकृषिसंवाद #OnlineKisanMeet #शेतीतंत्रज्ञान


0 Comments