कृषीदर्शन: आपलं धान्य, आपलं आरोग्य!
निरोगी आयुष्यासाठी सकस आहार किती महत्त्वाचा आहे, याची माहिती देण्यासाठी 'कृषीदर्शन' कार्यक्रमात एक विशेष भाग आयोजित केला आहे. आपण पिकवलेले धान्य आपल्या आरोग्यासाठी कशा प्रकारे वरदान ठरू शकते, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा:
प्रसारण: बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ | सायंकाळी ६.०० वाजता
पुन:प्रसारण: गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ | सकाळी ६.०० वाजता
आयोजक: संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड.
नक्की पहा आणि आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्र-मैत्रिणींना ही माहिती जरूर शेअर करा! 

0 Comments