उन्हाळ्यात जनावरांकरिता पर्यायी चारा व्यवस्थापन
दिनांक: २५ एप्रिल २०२६ वेळ : दुपारी १२ वाजता
विषय : “उन्हाळ्यात जनावरांकरिता पर्यायी चारा व्यवस्थापन”
कार्यक्रमाचे उदघाटक : श्री. रोहित देशमुख (कार्यकारी संचालक संस्कृति संवर्धन मंडळ, सगरोळी) तसेच
डॉ. माधुरी रेवनवार (वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक : डॉ. सौ.तरनुम कादरभाई, पशुवैद्यक, कृषी विज्ञान केंद्र, बारामती.
मार्गदर्शक : डॉ. निहाल मुल्ला, विषय विशेषज्ञ, पशुवैद्यक शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, नांदेड.
Youtube Link - https://www.youtube.com/watch?v=dH7F3uIliJ4

0 Comments