आयुर्वेद आणि शेतकरी मेळाव्या

युर्वेद आणि शेतकरी मेळाव्या

दिनांक 21 ऑक्टो 2022 रोजी समता आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर आळंद कर्नाटक यांनी आयोजित केलेल्या "आयुर्वेद आणि शेतकरी मेळाव्या" मध्ये संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड च्या शास्त्रज्ञांचा सहभाग. केव्हीके चे शास्त्रज्ञ प्रा .कपिल इंगळे आणि प्रा .व्यंकट शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते . सुगंधी वनस्पती शेती आणि तेल निर्मीती उद्योग आणि सेंद्रिय शेती या विषयावर सादरीकरण केले. यावेळी सेंद्रिय माल उत्पादक शेतकरी, आयुर्वेदाचे विद्यार्थी, पीजी स्कॉलर आणि प्राध्यापकांशी खूप छान संवाद झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री .आर के पाटील आणि विश्वस्त श्री . व्ही डी पाटील आणि सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य श्रीमती डॉ.नीता देशमुख कार्यक्रमासाठी उपस्थित होते .कार्यक्रमात 200 हून अधिक श्रोत्यांनी सहभाग घेतला होता. #agricultureworldwide #organicfarming #oil #aromaticmedicine #aromaticplants #plants #farming #kvk #sagroli #nanded #research #ayurvedamedicine #सुगंधी #वनस्पती #शेती #आयुर्वेदिक





Post a Comment

0 Comments