सोयाबीन पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी एकदिवसीय प्रशिक्षण

 सोयाबीन पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी एकदिवसीय प्रशिक्षण


संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत मौजे (घनातांडा) उमरज ता. कंधार जि. नांदेड येथे सोयाबीन पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन वरील विविध किडी व रोग याबद्दल मार्गदर्शन केले आणि यांचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. श्री सर्जेराव ढवळे यांनी शेतकऱ्यांसोबत परिसरातील गावरान भरडधान्य पिके याबद्दल चर्चा करून विविध भरडधान्य पिकांची माहिती घेतली.

Post a Comment

0 Comments