शेतकर्यांना लसूण लागवड तंत्रज्ञानाची माहिती

 शेतकर्यांना लसूण लागवड तंत्रज्ञानाची माहिती


संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या वतीने किन्हाळा ता.बिलोली येथे लसूण जातीच्या भीमा पर्पल या वाणाची चाचणी प्रयोग आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान डॉ. संतोष चव्हाण, विषय विशेज्ञ (उद्यान विद्या) यांनी उपस्थितीत शेतकर्यांना लसूण लागवड करताना द्यावयाच्या खत मात्रा, बीजप्रक्रिया, पेरणी पद्धत आणि पेरणीनंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच सदरील वाणाचे वैशिष्ठे याविषयी सविस्तर
माहिती दिली. #Garlic #farming #kvksagroli #लसूण #लागवड
🌳




Post a Comment

0 Comments