अद्यावत तंत्रज्ञानाच्या साह्याने आलेल्या अडचणींवर मात करणे या याविषयी कार्यशाळा संपन्न

अद्यावत तंत्रज्ञानाच्या साह्याने आलेल्या अडचणींवर मात करणे या याविषयी कार्यशाळा संपन्न


संस्कृती संवर्धन मंडळ च्या तंत्र महाविद्यालय विभागातील इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल विभागासाठी दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी कृषि विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातुन एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळे मध्ये इंजीनियरिंग विभागाच्या डॉ. प्रियंका खोले, यांनी "Problem Solving through innovation" आणि product design and development process/steps ", या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी "शिकत शिकत कमवा" या संकल्पाने च्या माध्यमातुन विद्यार्थी कशाप्रकारे काम करू शकतात या बद्दल माहिती दिली. आपल्या सभोतालील असणाऱ्या अडचणी ओळखून त्यावर मशीन/टूल /गॅझेट च्या माध्यमातून सोलुशन काढणे व ते समाजासाठी किफायत असू शकते या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याकरिता वेगवेगळ्या केस स्टडीज तसेच व्हिडिओज आणि प्रेझेंटेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments