हळद पिक उत्पादन आणि काढणीपश्चात व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम

 हळद पिक उत्पादन आणि काढणीपश्चात व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम


दि १/ १/ २०२४ रोजी संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत केदार वडगाव येथे हळद पिक उत्पादन आणि काढणीपश्चात व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना हळद पिकासाठी जमिनीची निवड, लागवड पूर्व तयारी, सुधारित लागवड पद्धती, फर्टिगेशन, बीजप्रक्रिया, काढणी पद्धती आणि हळद साठवणूक याविषयी सविस्थर माहिती दिली. या कार्यक्रमात एकूण 23 शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर हळद प्रक्षेत्रावर भेट देण्यात आली.  

#farm #crop #farming #agriculture #kvksagroli #climatechange #हळद #TURMERIC





Post a Comment

0 Comments