ऊस शेतीत वापरा कृत्रिम बुद्धिमत्ता

ऊस शेतीत वापरा कृत्रिम बुद्धिमत्ता

नांदेड जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारीत टेक्नॉलॉजी चा वापर करून ऊस डेमो प्लॉट तयार करण्याचा उपक्रम आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून संपर्क साधावा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI)
वापर करून कमी खर्चात ऊस लागवड व उत्पादन वाढ संदर्भाने शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक राबविणे असा प्रकल्प सुरू करणार आहोत तरी
इच्छुक शेतकऱ्यांनी QR कोड स्कॅन करून किंवा खाली दिलेली लिंक ओपन करून आपली नाव नोंदणी करून घ्यावी. प्रकल्पामध्ये सहभाग नोंदविण्याकरीता अंतिम दि. ५ एप्रिल २०२४* पर्यंत राहील व माहिती आपण आपल्या जवळच्या शेतकरीबांधवा पर्यंत पर्यंत नक्की पोचवा.
https://forms.gle/JKjJfXruaXV9YMcK8
या प्रकल्पामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड जिल्ह्यासाठी सहयोगी संस्था म्हणून काम करणार आहे तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घ्यावा.
प्रकल्पासाठी शेतकरी निवडीचे निकष सोबत दिलेले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड
मो. 8380984068 #farm #agriculture #farmer #ClimateChange #ClimateSmartAgriculture
#farming
















Post a Comment

0 Comments