IMD (India Meteorological Department, Mumbai) ने कृषी विज्ञान केंद्र सगरोळी ला AWS (Auto Matic Weather Station) मंजूर केले आहे.

दिनांक 29 मार्च 2024 IMD (India Meteorological Department, Mumbai) ने कृषी विज्ञान केंद्र सगरोळी ला AWS (Auto Matic Weather Station) मंजूर केले आहे.

नांदेड विमानतळ मेट्रोलॉजी विभागाच्या प्रमुख श्रीमती वैशाली जाधव यांनी आज स्थळ निवडीसाठी भेट दिली. #IMD #weather #AWS




Post a Comment

0 Comments