कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या २१ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाहात आणत त्यांचे जीवन समृद्ध करणारे संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या २१ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏



Post a Comment

0 Comments