बी बी एफ तंत्रज्ञान- शेती दिन साजरा...

 बी बी एफ तंत्रज्ञान- शेती दिन साजरा...


सोयाबीन पेरणीसाठी BBF तंत्रज्ञान (रुंद सरी वरंबा पद्धती) चा पिकाच्या वाढीवर, फळधारणा फुलधारना वर उत्कृष्ट परिणाम दिसून आला, कृषी विज्ञान केंद्र सगरोळीने राबवलेल्या BBF प्रयोगामध्ये दिसून आले. पारंपारिक पद्धतीपेक्षा बीबीएफचे उत्कृष्ट रिझल्ट शेतकऱ्यांना दाखवण्याकरिता शिंपाळा गावामध्ये बीबीएफ तंत्रज्ञानावर शेती दिन साजरा करण्यात आला. या पुर्वी बीबीएफ पेरणीचा प्रयोग (FLD) शिंपाळा येथे राबविण्यात आली होती. हा कार्यक्रम संस्कृती संवर्धन मंडळ च्या कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि हवामान बदल अनुकूल शाश्वत शेती पद्धती (BCRC) अंतर्गत राबवण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर कोंडलाडे यांनी प्रयत्न केले. #agriculture #Technology #BBF #planters #farming #soybeans #कृषिविज्ञानकेंद्र #बीबीएफ #तंत्रज्ञान


Post a Comment

0 Comments