बैल पोळा

बैल पोळा


भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण म्हणजे आज साजरा होणारा बैलपोळा. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा सच्चा साथीदार म्हणजे बैल... बैलांचे शेती, माती व संस्कृती यासोबतचे योगदान वंदनीय आहे. म्हणूनच आजच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने संस्कृती संवर्धन मंडळ संकुलात संस्थेचे सचिव डॉ. जयंत जकाते यांच्या उपस्थितीत सरस्वती देवी मंदीरा समोर श्री. व्यंकट शिंदे आणि सहकुटुंब बैलांची पूजा करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी संकुलातील विद्यार्थी, माता, भगिनी व शेतकरी आणि संस्था कार्यकर्ता यांची उपस्थिती होती. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा

बैल पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा....!







Post a Comment

0 Comments