अर्का अभि झेंडू वाणाच्या मूल्यांकनासाठी

 “अर्का अभि” झेंडू वाणाच्या मूल्यांकनासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑन फॉर्म ट्रायलसाठी निविष्ठा वितरण व पूर्व पेरणी प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीने रामपूर, ता. देगलूर येथे आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमात डॉ. संतोष चव्हाण, यांनी शेतकऱ्यांना झेंडू उत्पादन तंत्रज्ञानासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये जमीन तयार करणे, बेसल डोसचा वापर, पेरणी पद्धती, पोषण व्यवस्थापन, झेंडू काढणी आणि बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. तसेच, भारतीय उद्यान संशोधन संस्था (IIHR), बेंगळुरु यांनी विकसित केलेल्या "अर्का अभि" या झेंडू वाणाचे वैशिष्ट्येही त्यांनी स्पष्ट करून सांगितली.
हा उपक्रम शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांचा वापर करून झेंडू उत्पादनात वाढ करण्यास नक्कीच मदत करेल! #झेंडू_लागवड #अर्काअभि #शेतकरी_प्रशिक्षण #नवीन_वाण #फलोत्पादन #झेंडूउत्पादन #शेती #रामपूर #देगलूर #agriculture #farming #flowers #फुलशेती
🌼




On-farm trials were held in Rampur, Deglur to evaluate the Arka Abhi marigold variety. The input distribution and pre-sowing training program was organized by the Krishi Vigyan Kendra, Sagroli.

Dr. Santosh Chavan provided detailed guidance to farmers on marigold production techniques. The training covered essential topics such as land preparation, basal dose application, sowing methods, nutritional management, harvesting, and market management. He also highlighted the features of the Arka Abhi marigold variety, which was developed by the Indian Institute of Horticultural Research (IIHR), Bengaluru.

This initiative will certainly help farmers increase their marigold production by adopting modern technology and improved crop varieties!

#MarigoldFarming #ArkaAbhi #KrishiVigyanKendraSagroli #FarmerTraining #NewVarieties #Horticulture #MarigoldProduction #Agriculture #Rampur #Deglur 




Post a Comment

0 Comments