ग्रामीण युवकांसाठी "स्मार्टफोनचा शेतीमध्ये वापर" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण

ग्रामीण युवकांसाठी "स्मार्टफोनचा शेतीमध्ये वापर" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न...


ग्रामीण युवकांना आधुनिक शेतीसाठी डिजिटल साधनांची ओळख करून देण्यासाठी स्मार्टफोनचा शेतीमध्ये वापर" या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संस्कृति संवर्धन मंडल कृषि विज्ञान केंद्र,सगरोळी येथे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात डॉ प्रवीण चव्हाण (विषय विशषज्ञ, कृषि विस्तार) यांनी खालील मुद्द्यांवर भर दिला:
- प्रायोगिक उपयोग: पीक व्यवस्थापन, हवामान माहिती, कीड नियंत्रण आणि बाजारभाव यासाठी मोबाईल अॅप्सचा वापर
- शेतीचे दस्तऐवजीकरण: शेतातील कामकाजाचे फोटो व व्हिडिओद्वारे नोंद व शेअरिंग
- डिजिटल प्रसार: WhatsApp, YouTube व इतर माध्यमांचा वापर कृषी जनजागृतीसाठी
- सहभागी शिक्षण: प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्राद्वारे आत्मविश्वास वाढविणे
या प्रशिक्षणात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला, ज्यातून शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची तयारी दिसून आली. #rural #youthempowerment #education #digital #तंत्रज्ञान


One-Day Training Empowers Rural Youth in Smart Farming

 A one-day training program on “Use of Smartphones in Agriculture” was successfully organized today at SSM's KVK, Sagroli Nanded II to empower rural youth with digital tools for modern farming. The session conducted by Dr Pravin Chavhan (SMS Agril Extension) focused on:

Practical Applications: Using mobile apps for crop management, weather updates, pest control, and market prices Field Documentation: Capturing and sharing farm activities for better communication and learning

Digital Outreach: Leveraging WhatsApp, YouTube, and other platforms for agricultural awareness  

Interactive Learning: Hands-on demonstrations and Q&A to boost confidence and tech adoption  

The training received enthusiastic participation, highlighting the growing interest among youth in integrating technology with agriculture for sustainable development.

Post a Comment

0 Comments