आर्थिक आणि डिजिटल साक्षरता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

 आर्थिक आणि डिजिटल साक्षरता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा


संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत चालू असलेला रिलायन्स फाउंडेशन - हवामान अनुकूल शेती पद्धती आणि उमेद अभियान, नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध विषयांवर पावर पॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी रिलायन्स फाउंडेशन तर्फे श्री गणेश वर्मा, संस्कृती संवर्धन मंडळामार्फत डॉ माधुरी रेवणवार, श्री बेले, सौ. पंचफुला वडे, श्री. नरहरे, श्री. वड्डे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. #umedmart #umedabhiyan #climatechange #ClimateSmartFarming #farmers ##Reliance #foundation #Economic #womenempoweringwomen #digitaleducation #agriculture



Post a Comment

0 Comments