शेती शाळेमध्ये - सोयाबीन प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन...
शेती शाळेमध्ये - सोयाबीन प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन...
वातावरण बदलामुळे होणाऱ्या शेतीचे नुकसान होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. म्हणूनच शेतीला एक पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून पूरक व्यवसायाची गरज अत्यावश्यक आहे. आपल्या भागात जे पिकते त्यावर प्रक्रिया केल्यास अधिक फायद्याचे ठरते. म्हणूनच आत्मा, कृषी विभाग, बिलोली यांनी आयोजित केलेल्या शेती शाळेमध्ये बेळकोणी येथे डॉ. माधुरी रेवणवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन प्रक्रियेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच शेतीपूरक व्यवसायांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. #agriculture #climatechange #ClimateActionNow #foodie #processing #soybean #kvksagroli #nanded #foodprocessing
0 Comments