शेळीपालन – आव्हाने व व्यवसाय संधी

शेळीपालन – आव्हाने व व्यवसाय संधी



बेळकोणी खु. येथे शेळीपालक व स्वयंसहायता गटातील महिलांसाठी “शेळीपालन – आव्हाने व व्यवसाय संधी” या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात शेळीपालनातील सामान्य अडचणींवर (रोग व्यवस्थापन, खाद्य उपलब्धता, बाजारपेठ संपर्क) उपाय सांगण्यात आले तसेच शेळीपालन हा शाश्वत व नफ्याचा व्यवसाय कसा करता येईल याविषयी माहिती देण्यात आली. #शेळीपालन🐐✌️💯💫 #कृषिविज्ञानकेंद्र_सगरोळी #आत्मनिर्भरभारत #ग्रामीणविकास #Shetkari #GoatFarming #Agriculture #Entrepreneurship #RuralDevelopment #SkillIndia

Post a Comment

0 Comments