लिंबू, संत्रा, मोसंबी इ. छाटणी का करावी

लिंबू, संत्रा, मोसंबी इ. छाटणी का करावी? लिंबूवर्गीय फळपिकांतील छाटणीचे प्रकार व विविध पद्धती. छाटणीची वेळ. छाटणी कशी करावी? लिंबूवर्गीय फळपिकांत छाटणी केल्याचे फायदे. छाटणी करताना व छाटणी करून झाल्यावर घ्यावायची काळजी. छाटणी व रोगांचा प्रसार. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.



Youtube Link - https://www.youtube.com/watch?v=Kp0_oMiseHQ YouTube Link







मार्गदर्शन:
डॉ. संतोष चव्हाण
विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या विभाग, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी
#agriculture #fruit #fruits #lemon #kvksagroli #nanded

Post a Comment

0 Comments