शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवाद: विषमुक्त शेतीसाठी महिलांचा पुढाकार
सायाळ, ता. लोहा येथे कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे आयोजित कार्यक्रमात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या पर्यावरणपूरक व पौष्टिक पद्धतींबाबत महिला शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
शास्त्रज्ञांनी "शाश्वत व पौष्टिक आहारासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब अत्यावश्यक" असल्याचा संदेश दिला
- 35 महिला व 8 पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग घेतला
- महिलांनी विषमुक्त शेतीच्या दिशेने पावले टाकण्याची तयारी दर्शवली
- डॉ. प्रवीण, डॉ. कृष्णा व डॉ. संतोष यांनी मार्गदर्शन व संवाद साधला
- कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट: शेतकऱ्यांच्या समस्या समजून सशक्तीकरण
0 Comments