शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषी संवाद' चा ७३ वा भाग यशस्वी!
शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषी संवाद' चा ७३ वा भाग यशस्वी!
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड II यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद' उपक्रमाचा ७३ वा भाग यशस्वीरित्या संपन्न झाला.
या महत्त्वपूर्ण सत्रात 'चिया लागवड, आयुर्वेदिक शेती - शेतकर्याचे अनुभव आणि रब्बी पिकातील कीड व रोग व्यवस्थापन' या ज्वलंत विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मराठवाड्यासह इतर भागांतील ५० हून अधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घेऊन ज्ञानाचे आदानप्रदान केले.
प्रमुख मार्गदर्शक: डॉ.कृष्णा अंभुरे, यांनी रब्बी पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल तपशीलवार माहिती दिली. श्री.बालाजी महादवाड (चिया उत्पादक प्रगतशील शेतकरी) यांनी चिया लागवड आणि आयुर्वेदिक शेतीचे महत्त्व त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगितले. मा. कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांच्या प्रेरणेने आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी संयोजन केले, तर डॉ. प्रविण (कृ.वि.के. सगरोळी) यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. #शेतकरी_शास्त्रज्ञ_संवाद #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #वनामकृवि #परभणी #कृषी_संवाद #शेती #रब्बीहंगाम #चियालागवड #आयुर्वेदिकशेती #KVKsagaroli #VNMKV
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड II यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम भाग: 73 वा. वार व दिनांक:
शुक्रवार, 21 नोव्हेंबर, 2025 वेळ : सायंकाळी 07:00 वा विषय: चिया लागवड,आयुर्वेदिक शेती-शेतकर्याचे अनुभव व रब्बी पिकातील कीड व रोग व्यवस्थापन
प्रमुख मार्गदर्शक : डॉ कृष्णा अंभुरे, शास्त्रज्ञ,
श्री. बालाजी महादवाड, चिया उत्पादक प्रगतशील शेतकरी
आयोजक: कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड
तरी सर्व शेतकरी बांधवांनी खालील लिंक वर क्लिक करुन कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही विनंती.
चिया लागवड,आयुर्वेदिक शेती-शेतकर्याचे अनुभव व रब्बी पिकतील कीड व रोग व्यवस्थापन
Friday, November 21 · 7:00 – 9:00pm
Time zone: Asia/Kolkata
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/tpx-xpec-zib
Or dial: (US) +1 470-655-0003 PIN: 835 359 295#
More phone numbers: https://tel.meet/tpx-xpec-zib?pin=
7763303688156
#शेतकरी_शास्त्रज्ञ_संवाद #agriculture #kvksagroli #शेतकरी_शास्त्रज्ञ


0 Comments