कृषि विज्ञानाची नवी क्षितिजे: श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी उप-केंद्र, अटकळी केंद्राला भेट!
श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सगरोळी येथील 'क्रॉप सायन्स' (Crop Science) विभागाच्या २२ विद्यार्थ्यांनी आणि २ मार्गदर्शक शिक्षकांनी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी सब सेंटरला अभ्यास भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले:
पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कृषी संशोधनाबद्दल मोठी उत्सुकता दिसून आली. भविष्यातील प्रगत शेतीसाठी अशा अभ्यास फेऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. #CropScience #AgriculturalEducation #StudentVisit #BioLab #DistillationUnit #PracticalLearning #NandedAgriculture #FutureFarmers #atkali #ShivajiHighSchool #kvksagroli PMO India @Shivraj Singh Chouhan




0 Comments