शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी 'पारंपरिक शेती ते स्मार्ट शेती' ही बदलत्या काळाची गरज बनली आहे!

शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी 'पारंपरिक शेती ते स्मार्ट शेती' ही बदलत्या काळाची गरज बनली आहे!

🌾🤖
नागपूर दूरदर्शनच्या 'कृषी दर्शन' कार्यक्रमातील या रंजक चर्चेत, कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ डॉ. प्रियंका खोले यांनी अचूक शेती (Precision Farming), ड्रोन तंत्रज्ञान, एआय (AI) आधारित यांत्रिकीकरण आणि स्वयंचलित सिंचन प्रणालीचे महत्त्व अगदी सुंदर, सोप्या शब्दांत समजावून सांगितले आहे.
सविस्तर माहितीसाठी नक्की व्हिडिओ पहा: https://youtu.be/QR6DBelu8kQ?si=XxaGd6_bNBX78_Ra

Post a Comment

0 Comments