भाजीपाला लागवडी मध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन

 भाजीपाला लागवडी मध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन


संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र व रीलायान्स फौंडेशन हवामान अनुकूल शेती पद्धती प्रकल्प अंतर्गत दि ७/१२/२०२२ रोजी राहेर ता. नायगाव येथे भाजीपाला पिक लागवड या मार्गदर्शन करण्यात आले. सदरील प्रशिक्षनाअंतर्गत डॉ संतोष चव्हाण यांनी बाजापेठ मागणीनुसार विविध भाजीपाला पिक पद्धती तसेच लागवड करताना आपल्याकडील उपलब्ध संसाधन वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणे व उत्पन्नावरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे आणि भाजीपाला लागवडी मध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. #agricultureandfarming #agricultureeducation #kvksagroli #nanded #vegetables #हवामान_नुकूल #शेती_पद्धतीत_बदल #Climate_Friendly_Farming_Practices

Post a Comment

0 Comments