पीक उत्पादन आणि मातीचे आरोग्य वाढविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन...
पर्यावरणातील बदल, विविध शेती पद्धतींसह जसे की सघन रासायनिक खत, अतिवृष्टी, दुष्काळ, जास्त सिंचन, पारंपारिक शेती पद्धती आणि यांत्रिकीकरण या सर्वांमुळे मातीच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होत आहेत. हे परिणाम कमी करण्यासाठी, आपण इष्टतम यंत्रे आणि पद्धती वापरल्या पाहिजेत. Subsoiling सर्वोत्तम यंत्रांपैकी एक आहे. डॉ. प्रियंका खोले, विषय विशेषज्ञ - कृषि अभियांत्रिकी यांनी शेतकऱ्यांना Subsoiling पद्धती बद्दल मार्गदर्शन करताना Subsoiling चा वापर करून, शेतकरी मातीची ठिसूळ पणा कमी करू शकतात. Subsoiling मळे जमिनी मधील कठीण थर फोडला जातो, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते आणि पिकाच्या चांगल्या वाढीस चालना मिळते. #Subsoiler #farmingbusiness #farmer #farming #climatechange #agriculture #SoilAndWaterConservation #deepplough @kholepriyanka
0 Comments