दाल मिलिंग एक सोपा सुटसुटीत उद्योग....
शेतीला जोड व्यवसाय म्हणून आज अनेक व्यवसाय एक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. त्यातील सोपा सुटसुटीत आणि आपल्या भागामध्ये सहज करता येणारा उद्योग म्हणजे दाल मिलिंग. याच विषयाबद्दल सखोल माहिती, दाल मिलच्या विविध मशीन, त्याची प्रक्रिया आणि उद्योग उभारणी याबद्दलची सखोल माहिती आणि प्रात्यक्षिक देण्यासाठी काल दिनांक 18 मार्च रोजी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदरील प्रशिक्षण हे women first फर्स्ट या अंतर्गत आयोजित करण्यात आले. #womenpower #womenownedbusiness #womensupportingwomen #womenempoweringwomen #womenfirst #kvksagroli #nanded #agriculture
0 Comments