कृषि विज्ञान केंद्र सगरोळीला पाहुण्यांची भेट!

 कृषि विज्ञान केंद्र सगरोळीला पाहुण्यांची भेट!

🌾

अनन्या रेड्डी, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, नांदेड, तसेच कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड आणि श्री. वानखेडे यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती घेण्यासाठी भेट दिली.
कृषी विस्तारात कृषि विज्ञान केंद्राची भूमिका आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी ही भेट खूप महत्त्वाची ठरली. यावेळी त्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या सर्व प्रात्यक्षिक युनिट्सना (Demo Units) भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. तसेच, संस्थेच्या विविध विभागांना भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या भेटीमुळे कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय वाढण्यास मदत होईल आणि कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याला अधिक प्रोत्साहन मिळेल! #Agriculture #kvknanded #कृषीविज्ञानकेंद्र #नांदेड #कृषीविकास #शेतकरी #जिल्हाधिकारी #कृषीविभाग #ruraldevelopment



District Collector Trainee Ananya Reddy, along with Deputy Director of Agriculture, Nanded, and Wankhede, recently visited Krishi Vigyan Kendra (KVK) to learn about its operations.

The visit was a crucial opportunity for the officials to understand the role and methodology of KVK in agricultural extension. They toured all the demonstration units and various departments of the center, gathering detailed information. The officials also interacted with the students present, fostering a valuable exchange of ideas.

This visit is expected to strengthen coordination between key agricultural officials and students, further boosting the important work of the Krishi Vigyan Kendra. #Agriculture #kvknanded #कृषीविज्ञानकेंद्र #नांदेड #कृषीविकास #शेतकरी #जिल्हाधिकारी #कृषीविभाग #ruraldevelopment

Post a Comment

0 Comments