खेत बचाओ अभियान -लोहगाव
डॉ. संतोष चव्हाण यांनी कमी पाण्यात फळबागांचे आणि भाजीपाल्याचे उत्तम नियोजन कसे करावे, याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. विवेक गुडूप यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासणे आणि बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी तालुका गुण नियंत्रण अधिकारी श्री. गिरी, आणि आत्मा बिलोलीचे श्री. कांबळे यांच्यासह परिसरातील अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. #KhetBachaoAbhiyan #Shetkari #SmartFarming #KharifSeason #AgricultureIndia #NandedFarmers #KrishiVibhag #SanskritiSamvardhanMandal #KVK_Sagroli #खेतबचाओअभियान Icaratari Pune #ICAR Indian Council of Agricultural Research


0 Comments