पशुधनासाठी खाद्य व चारा व्यवस्थापन प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग

पशुधनासाठी खाद्य व चारा व्यवस्थापन प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग


MGM कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित “पशुधनासाठी खाद्य व चारा” या विषयावरील ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. निहाल मुल्ला यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. सदर प्रशिक्षण कार्यक्रम Zoom प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणादरम्यान पशुधनासाठी संतुलित आहार, योग्य खाद्य व चारा व्यवस्थापन, तसेच पशुधनाची आरोग्य व उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तर सत्राने झाली. या सत्रात सहभागी प्रशिक्षणार्थींनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. Icaratari Pune #agriculture #livestockfarming #feed #fodder #training #animals #care #kvksagroli

Participation as Resource Person in Livestock Feed & Fodder Training

On 18 August 2026, Dr. Nihal Mulla participated as a Resource Person in an online training programme on “Feed and Fodder for Livestock”, organized by MGM Krishi Vigyan Kendra, Chhatrapati Sambhajinagar. The programme was conducted through the Zoom platform and was attended by 20 participants (18 male and 2 female). The session covered important aspects of feed and fodder management for livestock, with emphasis on improving animal nutrition and productivity. The programme concluded with an interactive question-and-answer session, where participants discussed their queries and received practical technical guidance.


Post a Comment

0 Comments