जमिनीचा कस वाढवायचा आहे? मग ही सोपी पद्धत नक्की वाचा!

जमिनीचा कस वाढवायचा आहे? मग ही सोपी पद्धत नक्की वाचा!


📢 जमिनीचा कस वाढवायचा आहे? मग ही सोपी पद्धत नक्की वाचा!
कमी खर्चात सेंद्रिय खताचा असलेला 'बायोचार' खड्डा पद्धतीने कसा तयार करावा, याची संपूर्ण माहिती देणारे हे सुंदर पत्रक नक्की पहा.
महत्त्वाचे फायदे:
- पिकांच्या टाकाऊ अवशेषांपासून टिकाऊ खत निर्मिती!
- जमिनीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढवण्यास मदत.
- पाण्याची आणि खतांची कार्यक्षमता वाढते.
👉 माहिती महत्त्वाची आहे, आपल्या शेतकरी ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा! #Biochar #बायोचार #OrganicFarming #सेंद्रियशेती #SoilHealth #जमीनसुधारणा #Biomass #AgricultureIndia #SustainableFarming #कृषीविज्ञानकेंद्र #KVK #kvk_sagaroli

Post a Comment

0 Comments