भर पावसात लोह्याच्या शेतकऱ्यांची भाड्याने गाडी घेऊन कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ला भेट, का ?

भर पावसात लोह्याच्या शेतकऱ्यांची भाड्याने गाडी घेऊन कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ला भेट, का ?


🌱 गाव – वडेपुरी ता. लोहा येथील शेतकरी समूहाने आज कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी उत्पादने घेण्यासाठी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी कृषि विज्ञान केंद्र मार्फत निर्मिती विविध उत्पादनांची माहिती घेतली व हळद पिकासाठी मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लस (मायक्रोन्यूट्रिएंट) - ८५ लिटर आणि ट्रायकोडर्मा - ९५ किलो खरेदी केले. शेतकऱ्यांमार्फत प्रत्यक्ष भेट देऊन निविष्ठा खरेदी करणे कृषि विज्ञान केंद्राच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांची प्रचिती देते. 📞 अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी संपर्क: जीवन जाधव मो.: 8390444602, श्री. प्रफुल - 9112109442 Icaratari Pune Indian Council of Agricultural Research Narendra Modi PMO India Shivraj Singh Chouhan #Agriculture #farming #Microplus #Trichoderma #LohaFarmers #OrganicFarming #Shetkari #Turmeric #हळद

Post a Comment

0 Comments