श्री.अशोक सारडा यांनी आर्थिक नियोजन, वित्त व व्यावसायिक मार्गदर्शन दिले

श्री.अशोक सारडा यांनी आर्थिक नियोजन, वित्त व व्यावसायिक मार्गदर्शन दिले



श्री.अशोक सारडा, सीईओ, Futurefab Consulting यांनी दि. 26/8/23 रोजी के.व्ही.के. च्या विविध प्रकल्पांना भेट दिली व योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले. केवीके च्या कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजन, वित्त व व्यावसायिक मार्गदर्शन दिले. कोणताही प्रोजेक्ट करायच्या आधी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (Retrunon Investment) किती येईल याचा अभ्यास करूनच करावा. व BBA च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

#agriculture #rural #youth #skills #education #visit #kvksagroli #nanded


Post a Comment

0 Comments