पोषण बागेचे महत्व, नियोजन आणि आखणी या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम
दि. 25 नोव्हेंबर रोजी पोषण बागेचे महत्व, नियोजन आणि आखणी या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये BCRC प्रकल्पातील गळेगाव येथील महिलांनी सहभाग नोंदवला. #agriculture #kvksagroli #womeninbusiness #womenempowement #rural
0 Comments