शेतीतील उपयोगी तंत्रज्ञान
शेतीतील उपयोगी तंत्रज्ञान - विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. रामपूर आणि कुशावडी गावांच्या वॉटरशेड विकास प्रकल्पाअंतर्गत एकूण 36 लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणाचा उद्देश शाश्वत शेतीसाठी उपयुक्त आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि शेतकऱ्यांना त्याच्या वापरास प्रोत्साहित करणे हा होता. प्रशिक्षणामध्ये विविध यंत्रसामग्रीची माहिती, प्रात्यक्षिके आणि संवादात्मक सत्रांचा समावेश होता, ज्यामुळे सहभागी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
#AgricultureTraining #WatershedProject #SustainableFarming #AgriTech #Rampur #Kushawadi #FarmerEmpowerment #KrishiPrashikshan #शेतकरी #कृषीतंत्रज्ञान
Farm Technologies
A one-day training program on Farm Technologies was successfully conducted on 04th August 2025, with active participation from 36 beneficiaries under the Watershed Development Project of Rampur and Kushawadi villages. The training aimed to enhance farmers' awareness and adoption of improved farm machinery and practices suitable for sustainable agriculture. Participants were introduced to various modern agricultural tools and techniques that can improve productivity, reduce labor, and conserve natural resources. The session included practical demonstrations and interactive discussions, ensuring active engagement and knowledge transfer among all attendees.
0 Comments