शेतकऱ्यांना ग्रामीण नाविन्यपूर्ण कल्पना व जुगाड तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना ग्रामीण नाविन्यपूर्ण कल्पना व जुगाड तंत्रज्ञान



दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात घेण्यात आला. त्यात शेतकऱ्यांना ग्रामीण नाविन्यपूर्ण कल्पना व जुगाड तंत्रज्ञान याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात NIF इंडिया (National Innovation Foundation-India) चे कार्य समजावून सांगण्यात आले, जसे की शेतकऱ्यांच्या कल्पनांचे दस्तऐवजीकरण, सुधारणा, पेटंट व प्रसार. शेतकऱ्यांना त्यांच्या नवकल्पना नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले जेणेकरून त्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतील. आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी संपर्क:

👤 संतोष धाराजी लोखंडे 📞 मोबाईल नंबर- 9673048533 📧 Email- nifproject@kvksagroli.co.in #शेतकरी #प्रशिक्षण #नवकल्पना #कृषीविकास #जुगाडतंत्रज्ञान #NIFIndia #kvksagroli

Post a Comment

0 Comments