केव्हीके सगरोळी उत्पादनांवर शेतकऱ्यांचा विश्वास!
केव्हीके सगरोळी उत्पादनांवर शेतकऱ्यांचा विश्वास!
#KVKSagroli च्या उत्कृष्ट उत्पादनांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीला हातभार लावला आहे!
आमचे एक समाधानी शेतकरी, संदीप दिगंबर जाधव, रा. मंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड, यांनी नुकतेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी (Trichoderma Viride Powder) या जैविक बुरशीनाशकाची 156 किलो आदमपूर फाटा येथून खरेदी केले आहे. ट्रायकोडर्मा व्हिरीडीचे फायदे: जमिनीतील हानिकारक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते (उदा. मुळकुज, खोडकुज, मर), पीक आणि रोपांना संरक्षण देते, पर्यावरणास अनुकूल आणि नैसर्गिक उपाय!
संदीप जाधव यांच्याप्रमाणेच तुम्ही देखील #KVKSagroli च्या दर्जेदार उत्पादनांचा वापर करून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवा आणि जमिनीचे आरोग्य जपा!
अधिक माहिती आणि खरेदीसाठी #KVKSagroli भेट द्या! कृषि विज्ञान केंद्र सगरोळी निविष्ठा विक्री केंद्र आदमपूर फाटा ता. बिलोली जिल्हा नांदेड संपर्क - साईनाथ बोमङुले. मो 8390444602

0 Comments