FPO ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड 2025

FPO ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड 2025


भारतीय कृषि अनुसंधान परिषद (Indian Council of Agricultural Research – ICAR नवी दिल्ली आणि कृषि जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा “FPO ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड 2025” (Under the Category of Market Linkages & Value Addition) हा महत्वाचा समजला जाणारा पुरस्कार माजी केंद्रीय राज्य मंत्री भारत सरकार श्री अजयजी मिश्रा यांच्या हस्ते ICAR, नवी दिल्ली येथे अमृतालयम चे सीईओ यांना प्रतिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आला. या गौरवशाली कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून श्री भगिरथजी चौधरी (केंद्रीय राज्य मंत्री, कृषि व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार), डॉ. M. L. Jat (सचिव, DARE आणि महासंचालक, ICAR), श्री रामदासजी आठवले (केंद्रीय राज्य मंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) #awards #FPO #farming #farmer #ICAR #kvksagroli #nanded #Market #Linkages #ValueAddition



Post a Comment

0 Comments