'कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२४' साठी निवड झाल्याबद्दल श्री. विश्वनाथ गोविंदराव होळगे (रा. दापशेड, ता. लोहा, जि. नांदेड) यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 

सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य आणि जिद्द आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 
#KrishiBhushan #OrganicFarming #Nanded #KrishiVigyanKendra #FarmerProud #VNMKVParbhani #ICAR Icaratari Pune Indian Council of Agricultural Research
See less
'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२४' साठी निवड झाल्याबद्दल श्री. सुनिल नामदेवराव चिमणपाडे (रा. कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड) यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 

करडई आणि भाजीपाला पिके उत्पादनात त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य इतर शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 
#VasantraoNaikAward #Agriculture #Nanded #FarmerProud #VNMKV #parbhani #ICAR Icaratari Pune Indian Council of Agricultural Research PMO India



0 Comments