बाह्य परजीवी व्यवस्थापनावर प्रात्यक्षिक कार्यक्रम
टॉपिकल पोर-ऑन द्रावणाद्वारे बाह्य परजीवी व्यवस्थापन या विषयावर बाबुळगाव, ता. कंधार येथे OFT प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये १५ शेतकऱ्यांना Ecaricide पोर-ऑन द्रावण इनपुट म्हणून देण्यात आले. द्रावणाचा योग्य पद्धतीने वापर व मात्रा याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. गोचीड, उवा, माइट्स व माश्यांचे नियंत्रण, तसेच जनावरांचे आरोग्य व उत्पादकता सुधारण्यासाठी नियमित बाह्य परजीवी नियंत्रणाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
#पशुधनविकास #शेतकरीप्रात्यक्षिक #बाह्यपरजीवीव्यवस्थापन #OFT #Pashudhan #Kandhar #kvksagroli
OFT Programme on Ectoparasite Management
An OFT programme on “Ectoparasite Management Using Topical Pour-On Solution” was conducted at Babulgaon, Tq. Kandhar. Fifteen farmers were provided with Ecaricide pour-on solution as an input. A practical demonstration on the correct method of application was conducted. Farmers were informed about the importance of controlling ticks, lice, mites and flies for maintaining animal health and productivity. Proper dosage, application precautions and withdrawal period were also explained.



0 Comments