शेतकरी बांधवांनो, हा लेख नक्की वाचा! शेती बदलणारं तंत्रज्ञान!

शेतकरी बांधवांनो, हा लेख नक्की वाचा! शेती बदलणारं तंत्रज्ञान!



🚨 शेतकरी बांधवांनो, हा लेख नक्की वाचा! शेती बदलणारं तंत्रज्ञान! 🌾
"हवामान बदलतंय, पाऊस लहरी झालाय... मग आपली शेती करण्याची पद्धत कधी बदलणार?"
सध्या आपण सगळेच पाहतोय की, कधी कडक ऊन पडतंय, तर कधी ऐन वेळी पावसाचा मोठा खंड पडतो. अशा 'सुपर एल निनो' आणि हवामान बदलाच्या काळात कोरडवाहू शेती कशी टिकवायची, हा प्रश्न तुम्हा-आम्हा सर्व शेतकऱ्यांसमोर आहे. यावर अत्यंत सोपे, शास्त्रोक्त आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे उपाय सांगणारा डॉ. प्रियांका खोले (कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ) यांचा हा विशेष लेख आजच नक्की वाचा! 🌱 जल अन् मृदा संधारण: शाश्वत शेतीचा खरा पाया! 🌱

Post a Comment

0 Comments