एल निनोच्या संकट काळात योग्य व्यवस्थापन करून शाश्वत उत्पादन घेण्यासाठी हवामान आधारित पीक नियोजन करा!

एल निनोच्या संकट काळात योग्य व्यवस्थापन करून सोयाबीनचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी हवामान आधारित पीक नियोजन करा!


एल निनोच्या संकट काळात योग्य व्यवस्थापन करून सोयाबीनचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी हवामान आधारित पीक नियोजन करा!

🌱🌾 योग्य वाणाची निवड, बीजप्रक्रिया आणि पाणी व्यवस्थापनाचा अवलंब करून दुष्काळी परिस्थितीवर मात करा. #ElNino #SoyabeanFarming #KrishiVigyanKendra #Sagaroli #CropManagement #MarathiFarmers #kvksagroli



एल निनोच्या परिस्थितीत तूर पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषिविज्ञान केंद्र, सगरोळी तर्फे योग्य वाण निवड, पेरणी पद्धती आणि कीड-रोग व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. सर्व शेतकरी बांधवांनी या हवामान आधारित तांत्रिक उपाययोजनांचा अवलंब करून आपले तूर उत्पादन सुरक्षित करावे.
#agriculture #farming #एलनिनो #elnino #ClimateCrisis #ElNino #एलनिनोउपाययोजना #शेतकरीमार्गदर्शन #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #KVKsagroli #nanded #तूरशेती



एल निनो (El Niño) च्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषिविज्ञान केंद्र, सगरोळी तर्फे पेरणीपूर्व जलसंधारणाच्या १० महत्त्वाच्या कामांचे अचूक मार्गदर्शन. शेतकरी बांधवांनी शेतात ओलावा टिकवण्यासाठी आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी या तांत्रिक उपाययोजनांचा नक्की अवलंब करावा.
#agriculture #farming #एलनिनो #elnino #ClimateCrisis #ElNino #एलनिनोउपाययोजना #जलसंधारण #पाणीबचत #शेतकरीमार्गदर्शन #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #KVKsagroli #nanded



एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी तर्फे हवामान आधारित पीक नियोजन आणि योग्य उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी दुष्काळ सहनशील वाणांची निवड, बीजप्रक्रिया आणि योग्य आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून आपले उत्पादन सुरक्षित करावे.
#agriculture #farming #एलनिनोउपाययोजना #कापूसपीकनियोजन #कापूसशेती #शेतकरीमार्गदर्शन #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #KVKsagroli #nanded



Post a Comment

0 Comments